blog poster
06
Oct

व्यवसायातील किती पैसा उद्योजकाने स्वतःसाठी वापरावा

व्यवसायातील किती पैसा उद्योजकाने स्वतःसाठी वापरावा? माझ्या ८  वर्षाच्या  व्यवसायाच्या कालावधीमध्ये बहुतेक उद्योजक मला प्रश्न विचारतात की व्यवसायातून किती पैसे मी  स्वतःसाठी वापरू शकतो? माझे आकलन आणि अनुभव सांगतो कि जेवढा तुम्ही इनकम टॅक्स मध्ये नेट प्रॉफीट दाखवता त्याच्या ५०% तुम्ही वापरू शकता . केस स्टडी काही वेळा उद्योजकाच्या बचत खाते किंवा करंट खाते…

Read more

Find the Solution That Best Fits Your Business