29 Aug
सर मी फ्रुट होलसेल करत आहे आणि माझा वार्षिक सेल्स रुपये १. ५० कोटी आहे मला ऑडिट करावे लागेल का
प्रश्न
सर मी फ्रुट होलसेल करत
आहे आणि माझा वार्षिक सेल्स रुपये १. ५० कोटी आहे
मला ऑडिट करावे लागेल
का?
उत्तर
- जर तुमचा वार्षिक सेल्स रुपये १ कोटी पेक्षा जास्त असेल तर आणि तुमचा नेट प्रॉफिट ८% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स ऑडिट करावे लागेल
- जर तुमचा सेल्स १ कोटी ते १० कोटी असेल आणि तुमचे कॅश सेल्स किंवा कॅश खर्च ५% पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करावे लागेल
- जर तुमचा नेट
प्रॉफिट ८% पेक्षा
जास्त असेल तर ऑडिट गरज
नाही, जर तुमचा सेल्स १ कोटी ते १० कोटी
असेल आणि तुमचे कॅश सेल्स किंवा कॅश खर्च ५% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स ऑडिट
करावे लागणार नाही
उदाहरण
SALES |
NET PROFIT WITHOUT AUDIT 8% |
TAX |
1.50 CRORES |
1,20,0000.00 |
1,79,400.00 |
|
|
|
SALES |
NET PROFIT WITH AUDIT 4% |
TAX |
1.50 CRORES |
6,00,000.00 |
33,800.00 |
अजून माहिती साठी
मला संपर्क करू
शकता
९७६९२०१३१६